
महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर २०२५
सुविधा | मुदत कर्ज ( टीएल ) |
उद्देश | दीर्घ मुदतीच्या कालावधीसह ( 3 – 4 वर्षापेक्षा जास्त ) विकास प्रकल्प वगळून मुदत कर्जाच्या सर्व आवश्यकतासाठी शेतकऱ्याला तंटामुक्त एकल मुदत कर्ज मर्यादा निर्माण करणे |
पात्रता | वैयक्तिक , सह / शेतकरी गट – मालक , लागवड कर्तेआणि शेती व संबंधित कामांमध्ये गुंतलेले जेएलजी / एसएचजी |
रक्कम | 1.ही रक्कम शेतकऱ्याने सादर केलेल्या , पुढच्या 2 -3 वर्षामध्ये हाती घेण्याच्या गुंतवणूक योजनेवर आधारित असेल 2.ही योजना कृषि आणि संबंधित उपक्रमांशी निगडीत असलेल्या संबंधीत गुंतवणूक विकासाच्या उपक्रमांचे संयोजन असू शकते 3.ही रक्कम शेतकऱ्यांच्या , शेतीच्या जोडधंद्यासहित वार्षिक उत्पन्नाच्या ( सध्याच्या विकसनपूर्व टप्प्यातील ) 5 पट किवा तारण ठेवलेल्या जमिनीच्या मूल्याच्या 50% रक्कम यातील जी कमी असेल तिच्या एवढी असेल व कमाल रक्कम रु.20 लाख असेल |
मार्जिन | 1 ) रु.2.00 लाख पर्यंत – शून्य 2 ) रु.2.00 लाख – 15 % ते 20 % ( उद्देश आणि कर्जाचे प्रमाण यावर अवलंबून ) |
व्याज दर | रु.10.00 लाखांपर्यंत : 1 वर्ष एम सी एल आर + बी एस एस @ 0.50 % + 2.00 % रु. 10.00 लाकांपेक्षा अधिक : 1 वर्ष एम सी एल आर + बी एस एस @ 0.50 % + 3.00 % |
सुरक्षा | 1.रु.2.00 लाखांपर्यंत मार्यादेसाठी – बँकेच्या अर्थसहाय्यातून निर्माण करण्यात आलेल्या मालमत्तेचे नजर गहाण खत 2.रु.2.00 लाखांपेक्षा जास्त ( एकूण मर्यादा ) – जमिनीचे गहाणखत , जमिनीचे मूल्य मंजूर मर्यादेच्या किमान 200 % असायला हवे.महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर २०२५ |
परतफेड | वैयक्तिक प्रकल्पाशी लिंक न करता शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्न निर्मितीस हित 9 वर्षाच्या आत योग्य हप्त्यांमध्ये परतफेड करता येइल विमा असणे आवश्यक आहे |
विमा | स्वतःच्या संपूर्ण मालमत्तेच्या एकूण रकमेचा विमा असणे आवश्यक आहे .महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर २०२५ |
इतर अटी व नियम | वितरणाचा लाभ घेण्यासाठी 15 किवा 30 दिवसांच्या आत शेतकऱ्याने या प्रकल्पाची निर्मिती / पूर्ण केली पाहिजे .महाबँक किसान सर्वलक्ष्यी मुदत कर २०२५ |
आवश्यक कागदपत्रे | अ ) कर्जा साठी अर्ज म्हणजेच फॉर्म नं – 138 , एन क्लोझर – B2 1.अर्जदाराचे 7/12 , 8 ए, 6डी इ . सर्व उतारे चालू सीमा 2.पीएसीएस सह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे न देय प्रमाणपत्र 3.1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी , जिथे जमीन गहाण ठेवली जाते 4.अशा कर्जासाठी बँकेच्या पॅ नेल वर असलेल्या वकिलाचा कायदेशीर सल्ला ब ) हमीपत्र एफ – 178 हमीदरांचे 7/12 , 8 ए आणि पीएसीएस अदेयता प्रमाणपत्र |