
महाबँक किसान क्रेडिट कार्ड ( एमकेसीसी ) 2025
सुविधाचा प्रकार | रोख पत ( एमकेसीसी ) |
उद्देश | खालील घटकांसाठी खेळते भांडवल देणे पिकांची लागवड करणे कापणी नंतरचे खर्च करणे शेतकऱ्याच्या दैनंदिन घरगुती गरजा भागविणे शेतीच्या अवजारांची देखभाल करणे संबद्ध शेतीविषयक उपक्रमांसाठी खेळते भांडवल |
पात्रता | खालील घटकांसाठी खेळते भांडवल पुरविणे सर्व शेतकरी -वैयक्तिक/ संयुक्त भूधारक भाडेकरू शेतकरी , हिस्सेदार पिकधारक ओरक लीसेस एसएचजी यांचे /जेएलजी यांचे शेतकरी |
मर्यादा | पहिल्या वर्षासाठी मर्यादा-पिकाच्या वित्त पुरवठ्याचे प्रमाण डीएलटीसीद्वारे ठरविल्याप्रमाणे *कापसाच्या लागवडी खालील क्षे त्राच्या मर्यादित कापण /घरगुती /उपभोगांच्या गरजांकरिता १०% मर्यादा *शेत मालमत्तेच्या दुरुस्ती व देखभाल खर्चाच्या मर्यादेच्या २०% . दुसऱ्या वर्षापासून पुढे प्रत्येक वर्षासाठी ( दुसऱ्या,तिसऱ्या ,चौथ्या ४ था आणि पाचव्या वर्षी ) अर्थ सहाय्याच्या प्रमाणामध्ये वाढीव किमत /वाढीसाठी मर्यादेच्या १०% |
आहरण + कार्यक्षमता | वरील पद्धतीने नियोजन केल्याप्रमाणे प्रत्येक वर्षासाठी आहरण मर्यादा (डीपी) महाबँक किसान क्रेडिट कार्ड ( एमकेसीसी ) 2025 |
मार्जिन | 1.रु.२.०० लाखपर्यंत -शून्य 2.रु.२.०० लाख -१५ % ते २० % ( उद्देश आणि कर्जाचे प्रमाण यावर अवलंबून ) |
व्याज दर | अ ) सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे -मर्यादा रु. ३० लाखापर्यंत @ ७ % द.सा.द .शे.(फिक्स ) व्याज सवलत योजनेंतर्गत एक वर्षापर्यंत आणि ब ) रु.३.०० लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी 1. रु.३.०० लाख ते रु.१० .०० लाख : १ वर्ष एमसीएल आर + बीएसएस @ ०.५० % + २.०० % 2.रु.१० .०० लाखापेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५० % + ३.०० % |
सुरक्षा | अ ) रु.२.०० लाखापर्यंत मर्यादा :1) पिकांचे नजरगहाण ब ) रु. २.०० लाखापेक्षा अधिक मर्यादा : 1) पिकांचे गहाण आणि 2 ) तृतीय पक्ष हमी भू – तारण |
परतफेड | खरीप पिके – पुढील मार्च रब्बी पिके – पुढील जुन बागायती पिके – पुढील सप्टेंबर |
वैधता / नुतनीकरण | वार्षिक पुरावलोकनानुसार .केसीसी मर्यादा ५ वर्षासाठी वैध आहे .महाबँक किसान क्रेडिट कार्ड ( एमकेसीसी ) 2025 |
इतर अटी | शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वेळोवेळी अधिसूचित पिकांसाठी विमा उपलब्ध आहे .महाबँक किसान क्रेडिट कार्ड ( एमकेसीसी ) 2025 |
आवश्यक कागदपत्रे | अ ) कर्जासाठी अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138,एनक्लोझर -B2 1.अर्जदाराचे 7/12,8 ए,6 डी इ.सर्व उतारे चातुसिमा 2.पीएसएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे न देय प्रमाणपत्र 3. 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी ,जिथे जमीन गहाण ठेवली जाते अशा कर्जासाठी बँकेच्या पॅनेलवर असलेल्या वकिलाचा कायदेशीर सल्ला ब ) हमीप एफ -178 1.पीएसीएससह आसपासच्या कोणत्याही आर्थिक संस्थांकडून न देयता प्रमाणपत्र |